Tuesday, September 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 8, 2022
in शिक्षण
0
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन
लोकप्रवाह, चोपडा दि.८ आॕगस्ट – येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे संस्थाध्यक्ष डाॅ. सुरेश बोरोले यांच्या हस्ते अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे चोपडा व परिसरात रोबोटिक्स प्रशिक्षण देणारी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ही आता एकमेव शाळा ठरली आहे. उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध रोबोटिक्स उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित केले होते. आजच्या युगात शाळेतील विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठावे व जागतिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी अशा शुभेच्छा यावेळी अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांनी दिल्या. याप्रसंगी उपाध्यक्ष अविनाश राणे, पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील, पंकज बालसंस्कार केंद्राच्या प्रमुख रेखा पाटील, पंकज इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य गणेश साळुंखेे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आर्यन अग्रवाल व साहिल चौधरी या विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे रोबोटिक्स कारचे केलेले प्रदर्शन अधिक आकर्षक ठरले. सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य केला गेला आहे व याच ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे ह्या उद्देशाने संस्थेने या प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. अत्याधुनिक आंधळी काठी, घराची सुरक्षा व चार चाकी वाहनांचे जतन असे  विविध उपक्रम प्रदर्शनासाठी मांडले होते. भविष्यात शाळेतील विद्यार्थी शास्त्रज्ञ बनावे अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनीे दिल्या. रोबोटिक्स प्रशिक्षक महेश लांडगे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत.
Post Views: 370
Previous Post

चोपड्यात रोटरी तर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘नेशन बिल्डर अवॉर्ड – २०२२’ चा वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

वनविभागाकडून मांडूळ जातीचा सर्प जप्त; एकावर गुन्हा दाखल व अटक

Next Post
वनविभागाकडून मांडूळ जातीचा सर्प जप्त; एकावर गुन्हा दाखल व अटक

वनविभागाकडून मांडूळ जातीचा सर्प जप्त; एकावर गुन्हा दाखल व अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us