Sunday, September 13, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आमदार लता सोनवणे यांनी घेतली लंपी आजार व अतिवृष्टीबाबत आढावा बैठक

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 15, 2022
in तालुका विशेष
0
आमदार लता सोनवणे यांनी घेतली लंपी आजार व अतिवृष्टीबाबत आढावा बैठक

लोकप्रवाह, दि. १५ सप्टें चोपडा – विधानसभेच्या आमदार लता सोनवणे यांच्याकडून गुरांना होणाऱ्या लंपी आजार तसेच तालुक्यात होत असलेल्या अति पावसामुळे कापूस, उडीद, मूग व सोयाबीन पिकांचे होणारे नुकसान व दुष्परिणामाबाबत सर्व विभागातील प्रमुख  अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून त्यावर उपाययोजना करणेकामी आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी १३ तास व ७० किलोमीटर तापी नदीत पोहत आपला जीव वाचविणाऱ्या कोळंबा येथील लता कोळी यांचा आमदार लता सोनवणे यांच्याकडून साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांनी दाखविलेल्या धैर्याचे  यावेळी कौतुक करण्यात आले.

गुरांना होणाऱ्या लंपी आजारावरील लसीकरण लवकरात लवकर करून इतर गुरांना त्याचा संसर्ग होवु नये म्हणून काळजी घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मंडळनिहाय पावसाचे प्रमाण, होणारे नुकसान तसेच ऊस पिकावरील पांढरी माशीबाबत माहिती घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

सदर आढावा बैठकीस माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, मंगला पाटील, सुकलाल कोळी, दिपक चौधरी, सुनील पाटील, गोरख कोळी, तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी भरत कोसोदे, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे,  पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.व्ही.ई.तडवी आदींची यावेळी उपस्थिती होती.

Post Views: 858
Previous Post

चोसाकाचे दोन ते अडीच कोटीचे भंगार झाले गायब;  तज्ञ संचालक बाळासाहेब पाटील यांचा पत्रकार परिषदेतून बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे व चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांच्यावर आरोप !!

Next Post

चोपडा रोटरी तर्फे बोरअजंटी येथे 600 गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण

Next Post
चोपडा रोटरी तर्फे बोरअजंटी येथे 600 गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण

चोपडा रोटरी तर्फे बोरअजंटी येथे 600 गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us