Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा रोटरी तर्फे बोरअजंटी येथे 600 गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 16, 2022
in तालुका विशेष
0
चोपडा रोटरी तर्फे बोरअजंटी येथे 600 गुरांना मोफत लंपी स्किन लसीकरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १६ – सद्या संपुर्ण देशात गुरांना होणाऱ्या लम्पी या आजाराने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई, वासरू, बैल आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडतांना दिसत आहे. देशातील १२ राज्यातील १६५ जिल्ह्यात ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
या लम्पी रोगाविरुद्धही संघटितपणेच लढावे लागेल म्हणून रोटरी क्लब चोपडा, RCC क्लब बोरअजंटी व बोरअजंटी येथील पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या सहकार्याने घरोघरी जाऊन गुरांना मोफत लम्पी या आजारावर प्रतिबंध म्हणुन लसीकरण शिबीर राबविण्यात आले. सदर लसीकरण डॉ ज्ञानदेव दातीर व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने राबविण्यात आले. यावेळी जवळपास ६०० गुरांचे लम्पी स्किन लसीकरण करण्यात आले.
सदर शिबिराला रोटरी अध्यक्ष ॲड.रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख स्वप्नील महाजन, चंद्रशेखर साखरे, प्रदीप पाटील, नयन महाजन, RCC अध्यक्ष श्रीकृष्ण बोरसे, ग्रामसेवक देवरे, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 274
Previous Post

आमदार लता सोनवणे यांनी घेतली लंपी आजार व अतिवृष्टीबाबत आढावा बैठक

Next Post

चोपडा महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा !!

Next Post
चोपडा महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा !!

चोपडा महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us