Sunday, September 13, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार; उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 18, 2022
in तालुका विशेष
0
चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार; उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव!!
लोकप्रवाह, चोपडा दि. १८ – येथील सहकार क्षेत्रात आपल्या सचोटीबध्द व सभासद हिताच्या कार्यामुळे ओळख असलेल्या चोपडा कसबे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला जळगाव जिल्हा सहाकार बोर्डाने आपल्या ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुरस्कार देवून गौरवित करण्यात आले.
सहकार बोर्डाने चोपडा कसबे सोसायटीला सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि अलौकिक कार्य करुन संस्था नावा रुपाला आणल्याबद्दल सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. जिल्हा बॅंकेचे चेअरमन व माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जि.प.अध्यक्ष व जिल्हा राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, जिल्हा बॅंक उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, सहकार बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख,उपाध्यक्ष सतिष शिंदे आदिंच्या उपस्थितीत सोसायटीचे चेअरमन प्रवीण गुजराथी, व्हाईसचेअरमन भास्करराव पाटील व संचालक संदीप धारपवार यांनी हा पुरस्कार स्विकारला. या पुरस्काराबद्दल संचालक मंडळाचे तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
पुरस्कार स्विकारतांना सोसायटीचे चेअरमन प्रवीण गुजराथी, व्हाईसचेअरमन भास्करराव पाटील व संचालक संदीप धारपवार..
माजी चेअरमन स्व.विठ्ठलदास गुजराथी यांनी सुमारे ३५ वर्षे चेअरमन पदावर काम करीत असतांना तोट्यात असलेली चोपडा कसबे सोसायटी आपले कसब वापरून नफ्यात आणली. भाड्याच्या इमारतीत असलेली संस्था व कार्यालय स्वमालकीच्या सुमारे ३३०० स्क्वे.फूट जागेवरील दुमजली इमारतीत आणले. सचोटीपुर्ण कारभार करताना सभासद हित जोपासण्याचे काम करीत नफ्यातून सभासदांना जीवनोपयोगी भेटवस्तू देखील भेट म्हणून दिल्या. गत दहा वर्षांपासून स्व.गुजराथी यांचे सुपूत्र प्रवीण गुजराथी संस्थेची धुरा सांभाळत आहेत. अनेक अडचणींना तोंड देत संस्था फायद्यात ठेवण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत.
सभासदांच्या विश्वासामुळे तब्बल पन्नास वर्षांच्या कालखंडानंतर चेअरमन प्रवीण गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीचे संचालक मंडळ देखील बिनविरोध निवडून आले आहे. या संचालक मंडळात प्रवीण गुजराथी, भास्करराव पाटील, श्रीकांत नेवे, युवराज महाजन, डॅा.सुभाष देसाई, प्रवीण देशमुख, गोपाळ चौधरी, दत्तु मराठे, संदीप धारपवार, नारायण बाविस्कर, सिंधूबाई पाटील, विमलबाई देशमुख, उखा धनगर यांचा समावेश आहे.
Post Views: 450
Previous Post

चोपडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न 

Next Post

घोडगाव येथील एसएनआरजी आयटीआय मध्ये दीक्षांत समारोह संपन्न

Next Post
घोडगाव येथील एसएनआरजी आयटीआय मध्ये दीक्षांत समारोह संपन्न

घोडगाव येथील एसएनआरजी आयटीआय मध्ये दीक्षांत समारोह संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us