Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

घोडगाव येथील एसएनआरजी आयटीआय मध्ये दीक्षांत समारोह संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 18, 2022
in शिक्षण
0
घोडगाव येथील एसएनआरजी आयटीआय मध्ये दीक्षांत समारोह संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि.१८ – शहरात असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या संधी ग्रामीण भागात मिळाल्या तर ग्रामविकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणातून ग्रामीण भागात ग्रामविकासाला मदत होईल, घोडगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन पदवी प्रदान समारंभाचे अध्यक्ष, नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी केले.
सरस्वती पूजन व भगवान विश्वकर्मा पूजन करतांना संस्थाध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी..
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीपूजन व भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता ६ वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी व्यासपीठावर नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, संचालक पी.एच.महाजन, आर.एस.पाटील, आर.ओ.पाटील यांच्यासह कुसूंबे गावाचे माजी सरपंच मणीलाल पाटील, घोडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विनोद पाटील, सी.बी. निकुंभ हायस्कुलचे मुख्याध्यापक आर.पी.चौधरी, एसएनआरजी आयटीआयचे प्राचार्य भरत पाटील उपस्थित होते.
यावेळी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाचा एकूण निकाल ७८℅ लागला आहे त्यात इलेक्ट्रिशियन ट्रेडला नागेश पाटील प्रथम, मनस्वी बाविस्कर द्वितीय, खुशाल बाविस्कर तृतीय तर फिटर ट्रेडला प्रथम रौनक पाटीदार, द्वितीय ऋषिकेश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे.ए.पाठक यांनी तर आभारप्रदर्शन अविनाश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य भरत पाटील व मितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 547
Previous Post

चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार; उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव!!

Next Post

चोपडा येथील अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Next Post
चोपडा येथील अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

चोपडा येथील अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us