Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुका इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेची नुतन कार्यकारिणी गठीत !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 20, 2022
in आरोग्य
0
चोपडा तालुका इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेची नुतन कार्यकारिणी गठीत !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २० – येथील इलेक्ट्रो-होमिओपॅथी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यामध्ये असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.नवल मराठे, उपाध्यक्ष डॉ. प्रेमराज पाटील, सचिव पदासाठी डॉ. संजय सिसोदिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये अति महत्वपूर्ण म्हणजे इलेक्ट्रोहोमिओपॅथी मार्गदर्शक या पदासाठी डॉ. विशाल पालीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या कार्यकाळात प्रामुख्याने डॉक्टरांच्या अडचणी दूर करण्यात येतील आणि वेळोवेळी इलेक्ट्रोहोमिओपॅथी मार्गदर्शनासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करतांना
सदर बैठकीप्रसंगी माजी अध्यक्ष डॉ.एस.बी.चिंचोरे, डॉ.संजीव सूर्यवंशी व डॉ.संदीप काळे, डॉ.नरेंद्र शिरसागर, डॉ.किरण पाटील, डॉ.श्रीराम पाटील, डॉ.राजेश महाजन, डॉ.ललित भालेराव, डॉ.शेषराव कानडे, डॉ.उमेश पाटील, डॉ.उमेश नेवे, डॉ. सुरेश पाटील, डॉ. कैलास पालीवाल, डॉ. बाविस्कर, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. लीलाचंद वाघ, डॉ. कैलास पाटील, डॉ. रवींद्र पी. पाटील, डॉ. रवींद्र  पाटील, डॉ.प्रदीप पाटील, डॉ. अरुण भाईदास पाटील, डॉ. प्रफुल्लसिंग पाटील, डॉ.किशोर जाधव, डॉ.लहू पाटील, डॉ.नरेंद्र सोनार, डॉ. विलास पवार आदिंसह संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.
Post Views: 645
Previous Post

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; निवेदनाद्वारे चोपडा काँग्रेसची मागणी

Next Post

हातेडला जेष्ठांची आरोग्य व कायदे विषयक कार्यशाळा 

Next Post
हातेडला जेष्ठांची आरोग्य व कायदे विषयक कार्यशाळा 

हातेडला जेष्ठांची आरोग्य व कायदे विषयक कार्यशाळा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us