Sunday, September 13, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोसाका च्या मासिक मीटिंगला तब्बल 13 संचालकांनी फिरविली पाठ!! ; संचालकांची नाराजी नेमकी कशामुळे?

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 29, 2022
in सहकार
0
चोसाका चेअरमनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा माजी जि.प. सदस्याची पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी..!
लोकप्रवाह, चोपडा दि. २९ – तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला चोपडा सहकारी साखर कारखाना हा बारामती अॕग्रो यूनिट 4 ला भाड़ेतत्वावर देवून वर्ष लोटले गेले. या एका वर्षात कोणत्या न कोणत्या कारणास्तव कारखान्यातील वाद चव्हाट्यावर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज दि. २९ सप्टेंबर रोजी चोपड़ा साखर कारखान्यात झालेल्या मासिक मीटिंगकडे तब्बल 13 संचालकांनी पाठ फिरविली असल्याची माहिती संचालक बाळासाहेब उर्फ विजय दत्तात्रय पाटील यांनी दिली. कारखान्यातील कुठल्याही विषयामध्ये संचालकांना विश्वासात न घेता चेअरमन व एमडी हे स्वतःची मर्जी चालवितात असा आरोप बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
                           बाळासाहेब पाटील यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी जवळपास 26 विषय मांडून कारखान्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला व सुरु असल्याचे सांगितले. अनेक मोठे गैरप्रकार कारखान्यात सुरु असुन संचालकाना विश्वासात न घेता मनमर्जीने स्वःहितासाठी चेअरमन व काही पदाधिकारी पदाचा गैरवापर करतांना दिसत आहेत असेही ते म्हणाले. सदर भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी म्हणजेच चोसाकाच्या हितासाठी मी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
           कारखान्यात झालेल्या संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी व्हावी याकरीता दि. २७ रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. तसेच त्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेस नेते अॕड. संदीप पाटील, जेडीसीसी संचालक घनश्याम अग्रवाल, जिल्हा निबंधक आदिंकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. तरी याबाबत न्याय न मिळाल्यास लवकरच हजारोंच्या संख्येने शेतकरी व तालुकावासियांना सोबत घेवून उपोषण करणार असल्याची माहिती संचालक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Post Views: 476
Previous Post

जिनिंग व प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार!! – चेअरमन माजी आ.कैलास पाटील; तापी शेतकरी सुतगिरणी वार्षिक सभेत केले प्रतिपादन

Next Post

उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीरांतर्गत तब्बल ५५ शस्त्रक्रिया संपन्न; वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र आघाडीवर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us