Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान उत्साहात

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 1, 2022
in आरोग्य
0
वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ आॕक्टो. – तालुक्यातील वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” सदर अभियान चोखपणे व उत्साहात राबविण्यात आले. नेहमीप्रमाणेच वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र पवार व त्यांचे सहकारी हे आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने बजावत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व उत्तम कामगिरीकरीता नुकतेच त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून डॉ. योगेंद्र पवार यांना मिळालेले प्रशस्तीपत्र
“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानांतर्गत वैजापूर येथे 18, कर्जाणे येथे 14, नागलवाडी येथे 9, देवझीरी 5 अशा एकूण 44 प्रसूती माता आणि बाळ यांना सुरक्षित ठेवून करण्यात आल्या. तसेच 11 कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सफलपणे करून त्यांना सुरक्षित घरी सोडण्यात आले. त्याचप्रमाणे गर्भपिशवी कॅन्सरसाठी 10 पेशंट ची VIA तपासणी करण्यात आली, NCD च्या 40 मातांची तपासणी करण्यात आली, अतिजोखिम च्या 20 गर्भवती यांना आयर्न सुक्रोज सलाईन लावण्यात आली. JSSK अंतर्गत 44 मातांना मोफत अंबुलन्स सुविधा पुरविण्यात आली, कुष्ठरोगच्या एका मातेला उपचार सुरू करण्यात आले आहे. व संशयित क्षयरोगाचे 30 थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
सदर अभियान जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र पवार व सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, वैजापूर येथील सर्व कर्मचाऱ्यांनी टिम वर्कच्या माध्यमातून राबविले आहे. यावेळी अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या कार्याबद्दल सर्वांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेंद्र पवार आणि डॉ. सुनील बारेला यांनी आभार मानले.
Post Views: 290
Previous Post

अनोळखी इसमाच्या मृत्युचे गुढ उकलण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना यश; दोन आरोपींना केले जेरबद!!

Next Post

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश!!

Next Post
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश!!

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us