Saturday, September 12, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 2, 2022
in खेळ, शिक्षण
0
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश!!
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ – येथील विवेकानंद विद्यालय व विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल या दोन्ही विद्यालयाचे वय वर्ष 12, 14 ,17 ,19 वर्षा आतील मुलांच्या खुल्या प्रथम राज्यस्तरीय विविध स्पर्धा महाराष्ट्र शांती खेल महासंघटन, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत स्कूल गेम्स अँड कराटे फेडरेशन ऑफ जळगाव यांनी जळगाव जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच आयोजीत केल्या. तब्बल बारा जिल्ह्यातून खेळाडूंचा यात समावेश होता. त्यापैकी, विवेकानंद विद्यालय व विवेकानंद इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य, व कांस्यपदक प्राप्त केले. त्यामध्ये विवेकानंद विद्यालयातील सतरा वर्षाखालील मुलांच्या संघाने व्हाॕलीबॉल या खेळात सुवर्णपदक, क्रिकेट या खेळात कांस्यपदक पटकावले तर मैदानी खेळात शॉर्ट पुट व लॉंग जंप यामध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल 12 ते 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने क्रिकेटमध्ये सुवर्णपदक तर वैयक्तिक खेळ प्रकारात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकावले.
या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूं व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक सोहळा विद्यालयात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर, विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, सचिव अॕड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विश्वस्त डॉ. अमित हरताळकर, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, इंग्लिश मिडियम स्कुलच्या प्रिंसिपल सुरेखा मिस्तरी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व कौतुक देणेकामी माधुरी मयूर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिन्सिपल सुरेखा मिस्तरी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पवन लाठी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Post Views: 387
Previous Post

वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान उत्साहात

Next Post

चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us