Saturday, September 12, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 2, 2022
in सामाजिक
0
चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ – संपुर्ण शहर व तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार होताना दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांंच्या माध्यमातून रस्त्यांचे खड्डे बुजविणे व भराव करणे याकरीता कोट्यवधी रुपयांची बोगस कामे होत आहेत. लाखाच्या कामांची बिले कोट्यवधीमध्ये काढली जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैश्यांवर ठेकेदार, राजकारणी व शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत. याला कुठेतरी अंकुश लागावा. याकरीता चोपडा तालुक्यात पक्षविरहित जनसंघर्ष मोर्चाचे गठन करण्यात येत आहे. यात जास्तीत जास्त सुजाण नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन अमृतराज सचदेव व माजी नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी केले आहे.
                 गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुक्यासह शहरात कोट्यवधी रुपयाची विकास कामे केली जात आहेत. मात्र निकृष्ट कामांमुळे कोट्यवधी रुपयांच्या कामांचे आयुष्य मात्र काही महिन्यांचेच ठरत आहे. निकृष्ट दर्जाचे कामे करुन ठेकेदार, अधिकारी व राजकारणी हे मालामाल होत आहेत. जनतेच्या कराच्या पैशांचा हा साफ चुराडा होतांना दिसून येत आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार फोफावत आहे. या सर्व बाबींना आळा बसावा व विकासकामांचा दर्जा सुधारावा या एकमेव उद्देशाने भ्रष्टाचार  हाणून पाडण्याकरीता जनसंघर्ष मोर्चा गठीत करीत असून यामध्ये सुजाण नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमृतराज सचदेव व माजी नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी केले आहे. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व व्हिजिलंस डिपार्टमेंट, महाराष्ट्र राज्य यांची मदत सुध्दा घेणार  असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Post Views: 345
Previous Post

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश!!

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us