Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 2, 2022
in शिक्षण
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२– येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि अमन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षिका सारिका पवार यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. त्यांचे बालपण, शिक्षण, समाजकार्य व राजकीय क्षेत्रातील योगदान यांसारख्या विविध विषयांवरील माहिती त्यांनी सांगितली. शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांनी गांधीजींचे आवडते भजन सादर केले. त्यांना शाळेतील शिक्षिका जुईली ठाकरे यांनी तबल्यावर साथ दिली.
                      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन अमन पटेल यांनी केले. शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी उत्कृष्ट फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता न्याती यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 208
Previous Post

चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..

Next Post

सेवा पंधरवाडा निमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया संपन्न; स्वतः जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्या शस्त्रक्रिया!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us