Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सेवा पंधरवाडा निमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया संपन्न; स्वतः जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्या शस्त्रक्रिया!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 2, 2022
in आरोग्य
0
सेवा पंधरवाडा निमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया संपन्न; स्वतः जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्या शस्त्रक्रिया!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ – येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा पंधरवाडा निमित्त व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रुग्णांना लाभदायक असणारी शस्त्रक्रिया दि. ०१ आॕक्टोर २०२२ रोजी करण्यात आल्या. त्याकरीता स्वतः जळगांव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी उपस्थित राहून या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.
                          यामध्ये तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोरचिडा, उनपदेव व वडती या गावातील हायड्रोक्सील या आजाराने ग्रस्त असणाऱ्या तीन बालकांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया स्वतः सिवील सर्जन डॉ. किरण पाटील यांनी केल्या. या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता. शस्त्रक्रियेप्रसंगी भूलतज्ञ डॉ. नरेंद्र पाटील, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना मेडीकल को-आॕर्डीनेटर डॉ. दिनेश सोनवणे आदिंसह अनिता सोनवणे व गणेश चावरे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 314
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Next Post

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन 

Next Post
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन 

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us