Monday, September 14, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चहार्डी येथील शेतकऱ्याची दिड लाखात फसवणुक; शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 12, 2022
in क्राईम, ब्रेकींग न्युज
0
चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!
लोकप्रवाह, चोपडा दि. १२ – तालुक्यातील चहार्डी येथील शेतकरी विजय रामदास सोनवणे यांनी एप्रिल २०२२ मध्ये एकुण १ लाख 53 हजार रुपये किंमतीचा 17 टन कांदा हा गावातील उदय रमेश मोरे रा. चहार्डी यांचेवर विश्वास ठेवून त्याचा नातेवाईक आरोपी राजु वाल्मीक कदम रा.लासलगांव ता. सटाणा जि. नाशिक यांस विक्री केला. मात्र फिर्यादीला आजपावेतो सदर कांद्याची रक्कम न मिळाल्यामुळे फसवणूक झाली म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
                           याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी चहार्डी शिवारात फिर्यादी विजय रामदास सोनवणे यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 828 मध्ये लागवड केलेला एकुण १ लाख 53 हजार रुपये किंमतीचा 17 टन कांदा हा आरोपी उदय रमेश मोरे रा. चहार्डी ता. चोपडा यांचेवर विश्वास ठेवून त्याचा नातेवाईक आरोपी राजु वाल्मीक कदम रा.लासलगांव ता. सटाणा जि. नाशिक यांस विक्री केल्यानंतर दोघा आरोपीतांनी फिर्यादी यांचेकडुन कांदा खरेदी करुन घेतल्यावर एकुण १ लाख ५३ हजार रुपयांपैकी फिर्यादी यांना फक्त रुपये ५ हजार मात्र दिले व उर्वरित रक्कम 1,46000/- रुपये आजपावेतो फिर्यादी यांना देण्यास टाळाटाळ करीत विश्वासघात व फसवणुक केली म्हणुन चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस. गु.र.नं. ४५५/२०२२ नुसार भादंवि कलम 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/1197 प्रदीप राजपुत करीत आहे.
Post Views: 651
Previous Post

भारत जोडो यात्रा देशाची एकता व एकात्मता टिकविण्यासाठी – अरुणभाई गुजराथी ; चोपडा येथे भारत जोडो पदयात्रा संदर्भात काँग्रेस सह समविचारी पक्षांची बैठक ..!

Next Post

रस्त्यावरील खड्डयांसंदर्भात डॉ. चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराचे अनोखे लक्षवेधी आंदोलन…!!

Next Post
रस्त्यावरील खड्डयांसंदर्भात डॉ. चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराचे अनोखे लक्षवेधी आंदोलन…!!

रस्त्यावरील खड्डयांसंदर्भात डॉ. चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराचे अनोखे लक्षवेधी आंदोलन...!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us