ब्रेकींग न्युज

किरकोळ कारणावरून महिलेची निर्घुण हत्या !!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १९ - शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शहरापासुन ५ किलोमीटर अंतरावर धनवाडी रस्त्यावरील शेतात एका महिलेची निर्घुण...

Read more

अवैध गो-तस्करांची मुजोरी वाढली; घातला चक्क खाकी वर्दीवर हात!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ डिसेंबर - तालुक्यातील चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आडगाव या गावातून कत्तलीच्या उद्देशाने ३ बैल...

Read more

चोपडा : पोक्सो कायद्यांतर्गत एकास 15 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ - येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलीला आरोपी अविनाश सुरेश धनगर वय 22 रा....

Read more

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २५ - तब्बल पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात...

Read more

चोरीच्या चार दुचाकीसह चोरटे जेरबंद !!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २९ जुलै - शहरातील लोहाणा पेट्रोलपंपामागील भागातुन संजय नाना देवरे रा. वडजाई ता.जि. धुळे यांची दिनांक 12/01/2023...

Read more

माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा भाजपाला रामराम

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुलै - तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाचे नेते, गोरगावलेचे माजी सरपंच, मार्केट कमेटीचे माजी संचालक व भारतीय...

Read more

चोपडा नूतन तहसीलदारपदी भाऊसाहेब थोरात यांची नियुक्ती

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ३० जून : येथील नूतन  तहसीलदारपदी भाऊसाहेब थोरात यांची नियुक्ती झाली आहे व ते लवकरच रुजु...

Read more

चक्क समोस्यामध्ये निघाली अळी…!!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ५  - हल्ली विश्वासावर सर्वसामान्य नागरिक बाहेरील नास्ता करीत असतात. मात्र नास्ता दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य...

Read more

चोपड्यातील त्या दोन अनाधिकृत शाळा बंद ..!

टिम लोकप्रवाह, दि. ०३ मे, चोपडा : राज्यासह जिल्ह्यात अनाधिकृत शाळांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभागाची...

Read more

बनावट खतांची विक्री व साठा करणाऱ्या व्यापाऱ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; गुन्हा दाखल..!!

टिम लोकप्रवाह, दि. २८ एप्रिल,  चोपडा – तालुक्यातील हातेड येथील शेतकरी यांनी बनावट खताबाबत केलेल्या तक्रारीवरुन शिरपूर तालुक्यातील तोंदे गावात किराणा दुकानाच्या...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Facebook Page

ताज्या बातम्या

चोरट्या वाळू वाहतुकीमुळे गावकऱ्यांचा पाणीपुरवठा होतोय वारंवार विस्कळीत 

चोरट्या वाळू वाहतुकीमुळे गावकऱ्यांचा पाणीपुरवठा होतोय वारंवार विस्कळीत 

टिम लोकप्रवाह, वर्धा : नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुका व निकाल आटोपून आता नूतन महायुती सरकार आरुढ झाले आहे. व आता...

बीएड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या मनोरुग्णांच्या कार्यातील समस्या, आव्हाने व कार्यपद्धती

बीएड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या मनोरुग्णांच्या कार्यातील समस्या, आव्हाने व कार्यपद्धती

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...

पशुसंवर्धन शेतक-यांना महत्त्वाचा आधार होऊ शकतो – आमदार सुमीत वानखेडे

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 13 : महाराष्ट्रातील मुख्य गायींमध्ये एक गवळाऊ गाय आहे. गवळाऊ गायींच्या संवर्धनासाठी कार्य करणे आवश्यक आहे....

धक्कादायक..! चारित्र्याच्या संशयावरून गौऱ्यापाडा येथील एकाने दोन्ही चिमुकल्यांचा कुऱ्हाडीने केला खून!!

धक्कादायक..! चारित्र्याच्या संशयावरून गौऱ्यापाडा येथील एकाने दोन्ही चिमुकल्यांचा कुऱ्हाडीने केला खून!!

टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...

गद्दारीचा लागलेला कलंक चोपडावासियांना या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुसून टाकावा लागेल – उद्धव ठाकरे

गद्दारीचा लागलेला कलंक चोपडावासियांना या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुसून टाकावा लागेल – उद्धव ठाकरे

चोपडा (प्रतिनिधी) दि. 12 - गेल्या अडीच वर्षांपूर्वी जे 40 गद्दार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्यापैकी चोपड्याचे एक गद्दार होते....

वर्धेत “प्रमुख उमेदवार, एका मंचावर” कार्यक्रमाचे आयोजन!!

वर्धेत “प्रमुख उमेदवार, एका मंचावर” कार्यक्रमाचे आयोजन!!

वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...

error: Content is protected !!