Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

BREAKING NEWS.. भुसावळसह परीसरात भूकंपाचे धक्के !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 27, 2023
in ब्रेकींग न्युज, जिल्हा, महाराष्ट्र
0
BREAKING NEWS.. भुसावळसह परीसरात भूकंपाचे धक्के !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, भुसावळ दि. २७ जाने. – शहरासह सावदा परीसराला शुक्रवारी सकाळी 10.35 वाजेच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसल्याने नागरीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भुसावळसह सावदा परीसरात जाणवले धक्के
भुसावळ शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक ठिकाणी इमारती हलल्या तर काही ठिकाणी घरातील भांडेदेखील पडल्याचे सांगण्यात आले तर काही वेळ या प्रकाराने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भुसावळसह लगतच्या कंडारी रायपुर भागातही दहा ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

नागरीक पटापट पडले इमारतीबाहेर
भुसावळ शहरातील काही नागरीकांना साडेदहाच्या सुमारास घरांना हादरे बसल्याची, तसेच काहीतरी मोठ्याने पडल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज आल्याचे सांगितले. काही इमारतींमधून नागरीक त्वरेने बाहेर पडले. नागरीकांनी घाबरू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 636
Previous Post

चोपड्याची अविका गायकवाड चित्ररंगभरण स्पर्धेमध्ये देशात सर्वप्रथम.. !

Next Post

वाळू व्यवसायिकाकडून लाच घेतांना पोलीस शिपायास एसीबीकडून रंगेहाथ अटक

Next Post
२५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

वाळू व्यवसायिकाकडून लाच घेतांना पोलीस शिपायास एसीबीकडून रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us