Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

गांजाची वाहतुक करणाऱ्या एकास अटक; तब्बल ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

चोपडा शहर पोलीसांची कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 27, 2023
in क्राईम, ब्रेकींग न्युज
0
चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

लोकप्रवाह, चोपडा दि. २७ फेब्रु. (संदिप ओली): येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोपडा ते लासुर रोडवर हॉटेल फौजीजवळ रस्त्यावर एक लाल रंगाची बजाज प्लॅटीना विना क्रंमाकाची मोटर सायकलीवर 60000 रुपये किंमतीचा 6 किलो गांजा एक बॅगेत वाहतुक करतांना रमजान जाबाज तडवी वय 42 रा. वरगव्हाण हा इसम आढळून आला. त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली. तब्बल 80000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 6 किलो गांजा व एक मोटर सायकल यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी 19.45 वाजेच्या सुमारास चोपडा ते लासुर रोडवरील हॉटेल फौजी जवळ रस्त्यावर आरोपी नामे रमजान जाबाज तडवी वय 42 रा. वरगव्हाण ता. चोपडा हा स्वतःचे फायदयासाठी कोणास तरी विक्री करण्याचे उद्देशाने त्याचे ताब्यातील एक लाल रंगाची बजाज प्लॅटीना विना क्रंमाकाची मोटर सायकल यावर बॅग मध्ये 60000/- रुपये किमंतीचा 6 किलो वजनाचा मनोव्यापारावर परीणाम करणारा गांजा हा मादक अंमली पदार्थ स्वतःचे कब्जात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळुन आला. त्यामुळे चोपडा शहर CCTNS गुन्हा रजि. नंबर ८३/२०२३ एन.डी.पी.एस. अॕक्ट 1985 चे कलम 8(ग), 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर फिर्याद पोलीस नाईक संतोष ज्योतीराम पारधी यांनी दिली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले आदिंच्या मार्गदर्शनाखाली व चोपडा शहर पो.स्टे. प्रभारी सपोनि. अजित सावळे यांच्या नेतृत्वात पोना. विलेश सोनवणे, संतोष पारधी, पोकाँ. सुमेरसिंग वाघरे व रविंद्र बोरसे आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. अजित सावळे हे करीत आहेत.
Post Views: 519
Previous Post

मागासवर्गीय समाज जमिनीचा मालक होण्याचे स्वप्न हे एक प्रकारचे देशी गाजरच : प्रा. सुभाष वायदंडे

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us