Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अवैद्य गावठी कट्टा व ५ जिवंत काडतुसांसह एकास अटक !!

अडावद पोलीसांची दमदार कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 21, 2023
in क्राईम, पोलीस डायरी, ब्रेकींग न्युज
0
अवैद्य गावठी कट्टा व ५ जिवंत काडतुसांसह एकास अटक !!
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २० एप्रिल – चोपडा तालुक्यातील अडावद पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अडावद – चोपडा रोडवरील उनपदेव फाट्याजवळ देशी बनावटीचा गावठी कट्टा व ५ जिवंत काडतुसांसह एकास अडावद पोलीसांनी जेरबंद केले. त्याच्यावर अडावद पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
अटकेतील आरोपी व मुद्देमालासह प्रभारी सपोनि. गणेश बुवा व पथक
            याबाबत सविस्तर वृत्त असे की, अडावद पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अडावद – चोपडा रोडवरील उनपदेव फाट्याजवळ दि. १९ एप्रिल २०२३ रोजी रात्री ७.३० वा. आरोपी नामे आझादसिंग सुदानसिंग भाटीया वय. २८ रा. उमर्टी ता.वरला जिल्हा. बडवाणी राज्य मध्य प्रदेश हा स्वतःच्या फायदयासाठी एक गावठी बनावटीचा कट्टा त्यासोबत ०५ जिवंत काडतुस बाळगुन स्वतःच्या फायदयासाठी विक्री करण्याचे उद्देशाने चोरटी वाहतुक करतांना मिळुन आला म्हणून अडावद पोलीस स्टेशनला सी. सी. टी. एन. एस. गु. र. नं. ६२ / २०२३ आर्म अॕक्ट कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी तब्बल ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये मोटरसायकल, गावठी कट्टा, काडतूस व मोबाईल फोन आदिंचा समावेश आहे.
                सदर कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व सपोनि. गणेश बुवा यांच्या नेतृत्वात पोउनि. चंद्रकांत पाटील, सफौ. शरीफ तडवी, हेकाँ. सुनिल तायडे, पोना. कैलास बाविस्कर, जयदिप राजपूत, पोकाँ. प्रदिप पाटील, सतीष भोई, विनोद धनगर आदिंनी केली. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. कैलास बावीस्कर करीत आहेत.
Post Views: 4,120
Previous Post

अवैद्य गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह पोलीसांनी ५ जणांना घेतले ताब्यात !!

Next Post

अवैद्य एचटीबीटी या वाणाची लागवड करु नये, कृषी विभागामार्फत आवाहन

Next Post
अवैद्य एचटीबीटी या वाणाची लागवड करु नये, कृषी विभागामार्फत आवाहन

अवैद्य एचटीबीटी या वाणाची लागवड करु नये, कृषी विभागामार्फत आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us