Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा : पोक्सो कायद्यांतर्गत एकास 15 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 6, 2023
in क्राईम, पोलीस डायरी, ब्रेकींग न्युज
0
चोपडा : पोक्सो कायद्यांतर्गत एकास 15 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ – येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलीला आरोपी अविनाश सुरेश धनगर वय 22 रा. भावेर ता. शिरपुर याने अपहरण करून तिला रोहीणी भोईटी, मानपुर, (म.प्र.) सुन्द्रेल, ओकांरेश्वर अशा विविध ठिकाणी घेवुन गेला व  पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिचेसोबत लैंगिक अत्याचार केला. त्याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरन 412/2021 भादंवि कलम 363, 376 (1) (A) 2 (N) 366 अ सह बालकांचे लैंगिक गुन्हयापासुन संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 5 (L) 12 प्रमाणे दिनांक 16/12/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांना ओंकारेश्वर, मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले होते. नमुद आरोपीतास गुन्हयाकामी अटक केले नंतर गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक अजित सावळे यांनी गुन्हयामध्ये परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीताचे विरुध्द मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर गुन्हयाची सुनावणी पी. आर चौधरी, जिल्हा न्यायाधिश, अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर यांचे न्यायालयात करण्यात आली. सदर गुन्हयाची सुनावणी पुर्ण होवुन दिनांक 06/11/2023 रोजी सदर खटल्यात आरोपी नामे अविनाश सुरेश धनगर वय 22 रा. भावेर ता. शिरपुर याचे विरुध्द भादंवि कलम 363 कलमान्वये 5 वर्ष तसेच बालकांचे लैगींक अपराधा पासुन संरक्षण कायदा 2012 चे 4 व 12 मध्ये 10 वर्ष अशी एकुण 15 वर्ष सश्रम कारावासी शिक्षा ठोठावण्यात आली.
सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोहेकॉ. प्रदीप राजपुत यांनी केला असुन पुढील तपास सपोनि. अजित सावळे यांनी केला. तसेच सदर खटल्याचे कामकाज सरकार तर्फे सरकारी वकील राजेद्र बी. चौधरी यांनी पाहीले असुन पैरवी अधिकारी म्हणुन पोकाँ. नितिन कापडणे यांनी कामकाज केले आहे.
आरोपी अविनाश सुरेश धनगर
Post Views: 748
Previous Post

वडती विद्यालयात किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न

Next Post

चोपड्यात दि. 28 नोव्हेंबर ला पोहोचणार आयटकची संघर्ष यात्रा;  तयारीसाठी बैठक !!

Next Post
चोपड्यात दि. 28 नोव्हेंबर ला पोहोचणार आयटकची संघर्ष यात्रा;  तयारीसाठी बैठक !!

चोपड्यात दि. 28 नोव्हेंबर ला पोहोचणार आयटकची संघर्ष यात्रा;  तयारीसाठी बैठक !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us