Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्यांदा “उत्कृष्ट कोतवाल” म्हणून पुरस्कार

असा सन्मान मिळविणारे जिल्ह्यातील एकमेव कोतवाल

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 19, 2024
in जळगांळ जिल्हा, शहर विशेष, शासकीय
0
जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्यांदा “उत्कृष्ट कोतवाल” म्हणून पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा, दिनांक 19– शहरात कोतवाल म्हणून कार्यरत असणारे जितेंद्र एकनाथ धनगर यांना दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पर पडलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत “उत्कृष्ट कोतवाल” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना याअगोदर ही दोनवेळा हा पुरस्कार मिळाला असून सलग तिसऱ्यांदा सदर पुरस्कार मिळविणारे ते जिल्ह्यातील एकमेव कर्मचारी ठरले आहेत. त्यांच्या या सन्मानाने अर्थातच त्यांच्या कार्यालयासह त्यांचे कुटुंबीय व चोपडेकरांनाही आनंद झाला आहे हे मात्र नक्की!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार स्वीकारतांना जितेंद्र धनगर….

शांत, सुस्वभावी व सर्वांना मदतीची भावना मनात ठेवून कार्य करणारे जितेंद्र धनगर यांना सलग तिसऱ्यांदा “उत्कृष्ट कोतवाल ” म्हणून मिळालेल्या पुरस्काराबद्दल आम्ही टिम लोकप्रवाह तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत. 

Post Views: 463
Previous Post

वसुंधरा संवर्धनासाठी युवा संघर्षं सामाजिक संघटनेचा सामाजिक उपक्रम

Next Post

वर्धा येथे बदलापूर व कोलकाता येथील अमानुष घटनेच्या विरोधात तीव्र आंदोलन

Next Post
वर्धा येथे बदलापूर व कोलकाता येथील अमानुष घटनेच्या विरोधात तीव्र आंदोलन

वर्धा येथे बदलापूर व कोलकाता येथील अमानुष घटनेच्या विरोधात तीव्र आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us