धक्कादायक..! चारित्र्याच्या संशयावरून गौऱ्यापाडा येथील एकाने दोन्ही चिमुकल्यांचा कुऱ्हाडीने केला खून!!
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...