चोपडा

चोपडा शहरात दोन ठिकाणी शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा शुभारंभ !!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ - शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत...

Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार

टिम लोकप्रवाह, चोपडा (जळगांव) दि. ०३ - तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना येत असलेल्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात त्या...

Read more

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत चोपडा येथील कवी अशोक सोनवणे तृतीय..!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्हा यांच्यावतीने परिषदेचे प्रदेश...

Read more

चोपड्यात सोमवारपासून प्रियजन स्मृती व्याख्यानमाला

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक १५  - मराठी भाषा समृद्ध व संपन्न करण्याचे कार्य जोमाने करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या...

Read more

ग.स. संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांना सन्मान निधीचे वितरण

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.) संस्थेच्या ज्येष्ठ सभासद सन्मान निधी योजनेअंतर्गत चोपडा नं....

Read more

पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक मुक्त अभियान

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० - पंकज शैक्षणिक सामाजिक संस्था व पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त दि....

Read more

ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिकतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा – अविनाश पाटील

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 0७ : महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण मंत्री (स्व.) शरदचंद्रिका सुरेश पाटील यांनी सातपुडा पर्वत रांगामधील अतिशय...

Read more

घुमावल बु. च्या उपसरपंचपदी युवराज गणपत पाटील बिनविरोध निवड

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ डिसेंबर - तालुक्यातील घुमावल बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाकरीता निवडणुक घेण्यात आली. त्यामध्ये युवराज गणपत पाटील...

Read more

चोपड्यात दि. 28 नोव्हेंबर ला पोहोचणार आयटकची संघर्ष यात्रा;  तयारीसाठी बैठक !!

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक २३ :- महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकने कोल्हापूर शाहू भूमी ते दीक्षा...

Read more

आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १७ -  आदिवासी विकास विभागाकडून अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक...

Read more
Page 11 of 14 1 10 11 12 14

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

error: Content is protected !!