जिल्हा नियोजनचा ४१६.५८ कोटीचा प्रारूप आराखडा मंजूर; राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 30 :- जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी शासनाने 207.22 कोटींची वित्तीय मर्यादा दिली होती. यंत्रणांच्या २०९.३६ कोटींच्या ...




















