Year: 2024

चोपडा विधानसभा मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांची वेब कास्टिंग होणार: थेट निवडणूक आयोग पाहणी करू शकणार 

चोपडा विधानसभा मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांची वेब कास्टिंग होणार: थेट निवडणूक आयोग पाहणी करू शकणार 

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १६ - रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चोपडा अनुसूचित जमाती विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 319 मतदान केंद्रे असून त्यापैकी ...

चोपड्यात कँसरग्रस्त परिवाराला राशन किटचे मोफत वाटप

चोपड्यात कँसरग्रस्त परिवाराला राशन किटचे मोफत वाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०८ - दरवर्षीप्रमाणे यंदाही जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेंशट हेल्प सेंटर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवाराला राशन ...

चक्क… सुनेनेचं भरला खासदार सासऱ्यांविरोधात उमेदवारी अर्ज

चक्क… सुनेनेचं भरला खासदार सासऱ्यांविरोधात उमेदवारी अर्ज

टीम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली ) दि. 06- येथील लोकसभेचे खासदार व महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची स्नुषा पूजा पंकज ...

शेतकरी महिला निधी बॅंकेतून पैसेच मिळे ना; खातेदारांची पोलीसांत तक्रार 

शेतकरी महिला निधी बॅंकेतून पैसेच मिळे ना; खातेदारांची पोलीसांत तक्रार 

टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) दि. ०४ - शहरातील मुख्य डाकघर शेजारील शेतकरी महिला निधी बॅंकेतून तेथील खातेदारांना पैसेच दिले ...

माजी सरपंच उमेश लटारे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

माजी सरपंच उमेश लटारे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) दि. ०४ - येथील आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पक्षबांधणीचे कार्य जोमाने सुरू असुन ...

गांधी जिल्ह्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचे काम पवारांनी केलं – फडणवीस                

गांधी जिल्ह्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचे काम पवारांनी केलं – फडणवीस                

नामाकंन अर्ज दाखल करतांना रामदास तडस व सोबत नेतेमंडळी टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) दि. ०४ - ...

शैक्षणिक क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची तापी सुतगिरणीस भेट

शैक्षणिक क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची तापी सुतगिरणीस भेट

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २९ - तालुक्यातील नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी दिनांक २८ रोजी शैक्षणिक क्षेत्रभेट ...

चारचाकी गाडीचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; जळगांव एलसीबीची कारवाई

चारचाकी गाडीचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; जळगांव एलसीबीची कारवाई

टिम लोकप्रवाह, जळगांव दि. २८ - येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांना दिनांक २७/०३/२०२३ गोपनीय माहिती ...

चोपडा तालुक्यात “आशा दिन” उत्साहात साजरा

चोपडा तालुक्यात “आशा दिन” उत्साहात साजरा

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २८ - सर्वसामान्य नागरिक व आरोग्य विभाग या दोघांमधील महत्वाचा दुवा असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ...

Page 10 of 19 1 9 10 11 19

ताज्या बातम्या

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 26 : आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाविरोधात चोपडा शहरातील आदिवासी...

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २५ ऑगस्ट : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, चोपडा तालुक्यात...

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

केजीएन कॉलनीत डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती; कॉर्नर मीटिंगद्वारे नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, धोके व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २४ ऑगस्ट २०२६ शहरी आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवार, दि....

चोपडा बसस्थानकाच्या सुरक्षेला ‘सीसीटीव्ही’ची नजर

चोपडा बसस्थानकाच्या सुरक्षेला ‘सीसीटीव्ही’ची नजर

चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही...

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

चोपड्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

टिम लोकप्रवाह, दि. 18 : चोपडा शहर पोलीस ठाणे येथे ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहल्ला कमिटी व शांतता समितीची बैठक...

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

चोपड्यात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्यासाठी जळगाव पूर्व विभागाची आढावा...

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत चोपड्यात आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत चोपड्यात आदिवासी विद्यार्थीनींना वस्त्रदान

चोपडा, दि. १५ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री अखिल भारतीय समरथ जैन श्रावक संघ, मालेगाव यांच्या वतीने चोपडा येथील...

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

ग.स. सोसायटीच्या ध्वजारोहणाचा मान आरोग्य विभागाला!

चोपडा, दि. १५ ऑगस्ट २०२६ : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी), चोपडा शाखेच्या विद्याविहार येथील मुख्य कार्यालयात...

चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चोपडा नगरपरिषद रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : देशभरात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याच...

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 : बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित येथे श्रावण मासानिमित्त आज, दि....

error: Content is protected !!