शेती विषयक

चोपडा तालुक्यातील कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा!! तहसीलदार व महावितरण उपअभियंता यांना दिले निवेदन…

लोकप्रवाह, चोपडा दि. २९ - तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना शक्य ते पूर्ण वीज बिल भरत आहेत परंतु पावसाळ्यात कोणताही वापर नसतांना कुठेही...

Read more

शेतकरी संघटनेचे “चोसाका” वर ठिय्या आंदोलन !! उसाला २५०० भाव मिळावा या मागणीवर ठाम!!

लोकप्रवाह, चोपडा दि. २४ -  तालुक्यातील चोपडा सहकारी साखर कारखाना हा बारामती अॕग्रोने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. यंदा गळीत हंगाम...

Read more

ऊसाला पहिली उचल २५०० रुपये द्या अन्यथा ठिय्या आंदोलन; शेतकरी संघटना आक्रमक!!

लोकप्रवाह, चोपडा दि. २२  - तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प हा मागील वर्षापासून बारामती अॕग्रोने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. यंदा...

Read more

शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सुरळीत विज पुरवठा करावा; छावा क्रांतिवीर सेनेची मागणी

लोकप्रवाह, वर्धा दि. ८ - राज्यात तसेच विदर्भात अतिवृष्टीमूळे आणि इतर अनेक कारणामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे, त्यातून तो...

Read more

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; निवेदनाद्वारे चोपडा काँग्रेसची मागणी

लोकप्रवाह, चोपडा दि. २०  - येथील शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने दि. २० रोजी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात...

Read more

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी ‘देसी’ अभ्यासक्रमाचा शुभारंभ

लोकप्रवाह, चोपडा दि. ३  - नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कृषि तंत्र विद्यालय, अडावद येथे सुरु होणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार...

Read more

वर्डी येथे कापूस व इतर पिकांवरील कीड रोगांची ओळख व कीड रोगांचे व्यवस्थापन यासंबंधी शेतकरी कार्यशाळा संपन्न

लोकप्रवाह, चोपडा दि. २६ आॕगस्ट - तालुक्यातील वर्डी येथील श्रीराम मंदिरात खरीप पीक उत्पादन वाढ मोहीम व कृषि प्रक्रिया जनजागृती पंधरवडा...

Read more

चोपडा येथे मका पिकावरील लष्करी अळीची ओळख व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकप्रवाह, चोपडा दि. २१ आॕगस्ट - तालुक्यातील नागलवाडी शिवारात खरीप पीक उत्पादन वाढ मोहीम अंतर्गत मका पिकावरील लष्करी अळीची ओळख, नुकसान...

Read more

चोपडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकप्रवाह, चोपडा दि. २० आॕगस्ट - तालुक्यातील बोरखेडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात...

Read more

आपल्या मातीचे आरोग्य सांभाळा तरच तुमचे आरोग्य सुधारेल; डॉ.प्रशांत राजपूत यांचे मत      

लोकप्रवाह, चोपडा दि. ३० जुलै - येथील गोवर्धन गोशाळेत अरण्या फार्मस, विरवाडे व विठ्ठल-अँफ्रो-बीसीआय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने "अन्न हेच औषध"...

Read more
Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

error: Content is protected !!