शिक्षण

चोपडा तालुक्याचे शिक्षण महर्षी, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली 

लोकप्रवाह, चोपडा दि. १८ : माजी आमदार, जेष्ठ धन्वंतरी, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी कै. डॉ. सुरेश जी....

Read more

महिला मंडळ शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमित्त सत्कार 

लोकप्रवाह, चोपडा दि. १६ - येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात शिक्षकेतर दिवस साजरा करण्यात येऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला....

Read more

संचार व समाज माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नका: सहा. पोलीस अधीक्षक कृषिकेश रावळे

लोकप्रवाह, चोपडा दि. १९ : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे "सायबर सिक्युरिटी:...

Read more

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रताप विद्यामंदिराचे विद्यार्थी गणेश महाजन व प्रज्ञा महाजन प्रथम !!

लोकप्रवाह, चोपडा दि. १३ - येथील चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टींग या क्रिडाप्रकाराच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर...

Read more

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन 

लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ - महात्मा गांधी जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जिल्हा प्रशिक्षण व...

Read more

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

लोकप्रवाह, चोपडा दि. ०२- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे...

Read more

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल व माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश!!

लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ - येथील विवेकानंद विद्यालय व विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल या दोन्ही विद्यालयाचे वय वर्ष 12, 14 ,17...

Read more

कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बी. फार्मसी महाविद्यालयाच्या “वर्षग्रंथ-2022” चे प्रकाशन!!

लोकप्रवाह, चोपडा दि. २६ - येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित एनबीए मानांकन प्राप्त श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील फार्मसी महाविद्यालयात...

Read more

चोपडा येथील अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

लोकप्रवाह, चोपडा दि. १८  - शतकोत्तर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव...

Read more

घोडगाव येथील एसएनआरजी आयटीआय मध्ये दीक्षांत समारोह संपन्न

लोकप्रवाह, चोपडा दि.१८ - शहरात असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या संधी ग्रामीण भागात मिळाल्या तर ग्रामविकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणातून...

Read more
Page 8 of 13 1 7 8 9 13

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

error: Content is protected !!